Karmvir Bhaurao Patil Shikshan Prasarak Mandal

Sahity Sanmelan

कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ’नांदेड’ संस्थेची पार्श्वभूमी

समाजोपयोगी खास उपक्रम

सामाजिक भान ठेवून तसेच लोकांनी एकत्र यावे महापुरुषांचे विचार ऐकावेत आणि सामजिक जाणीवेने सामाजिक कामात सहभागी व्हावे या उदात्त हेतूने 29 मार्च 2024 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने पहिले राजस्तरीय साहित्य संमेलन भरवण्यात आले. सादर संमेलनात सर्व क्षेत्रातील नामवंत विचारवंत साहित्याक लेखक कवी सामजिक कार्यकर्ते , प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय नेते याना आमंत्रित करून त्यांच्या विचाराची मेजवानी समाजाला देण्याचे काम केले .सादर कार्यक्रमास 5000 /6000 लोकांनी लाभ घेतला. साहित्य संमेलनाचा अविस्मरणीय सोहळा कायम आठवणीत राहावा तसेच लोकांना वैचारिक ज्ञान मिळावे या सद्हेतूने या कार्यक्रमाची कर्मवीर भाऊराव पाटील या नावाने स्मृनिका काडण्यात आली यात महाराष्ट्रातील दिग्गज विचारवंताचे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्रावर कार्यावर अग्रलेख आहेत. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बी.आर कलवले यांच्या कार्याचा आढावा घेणारे लेख आहेत.

We believe every person deserves the choice to live with Karmvir Bhauraopatil Shikshan Prasarak Mandal